आमच्याबद्दल

१९७५ पासून गोड परंपरेचा प्रवास

श्री अंबिका स्वीट्सचा प्रवास

१९७५ साली सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे महादेव जौंजाळ आणि गजानन जौंजाळ या दोन भावांनी छोट्याशा भांडवलातून मिठाई व्यवसायाची सुरुवात केली. स्थानिक बँकांकडून कर्ज घेऊन “सत्यम शिवम सुंदरम्” या नावाने एक छोटेसे दुकान सुरू करण्यात आले.

दर्जेदार चव, शुद्ध साहित्य आणि परवडणाऱ्या दरांमुळे लवकरच परिसरातील ग्राहकांचा विश्वास मिळाला. सुरुवातीला जलेबी आणि लाडू सारख्या पारंपरिक मिठाईपासून व्यवसायाची सुरुवात झाली.

१९८२ मध्ये “श्री अंबिका स्वीट्स” या नावाने नवीन तंत्रज्ञानासह व्यवसायाचा मोठा विस्तार झाला. कालांतराने चिवडा, फरसाण, बाकरवडी आणि सणासुदीच्या खाद्यपदार्थांची निर्मिती सुरू झाली.

सणासुदीच्या खास ऑफर्स

१९७५

कुंडल येथे व्यवसायाची सुरुवात

१९७९

व्यवसायाचा विस्तार

१९८२

ब्रँडिंग आणि आधुनिकीकरण

१९९० - १९९५

नवीन पदार्थांची भर

२००१

नवीन पिढीचा सहभाग

२००२

सण आणि लग्न समारंभ मार्केटमध्ये प्रवेश

वर्तमान काळ

वारसा आणि विश्वास

1975

कुंडल येथे व्यवसायाची सुरुवात

1982

नावाने विस्तार

1990

नवीन पिढी सहभागी

2002

दिवाळी विशेष

0

Workers

0

kg Production Daily

0

Districts Customers

0

Years Experience

आमच्या गोड परंपरेचा अनुभव घ्या

ताज्या आणि स्वादिष्ट मिठाईसाठी आजच भेट द्या

📞 संपर्क करा